प्रत्येक सेंकदाला नवा विक्रम
नक्कीच शब्द संपतील वर्णन करण्यास तरीही हा बेटा थांबायचं नाव घेत नाहीय.
सचिन तेंडुलकर नव्हे तर सचिन विक्रमकर.
चालती बोलती दंतकथा बनलाय तो. खरच शब्दांची शक्ती संपलीय आता याच्या विक्रमांची नोंद ठेवुन. आता एकच सांगणं आहे याला,
बाबारे त्या देवाला तरी मोडता येतील एवढेच विक्रम कर.
todake nahi tokade mhanaichai ka tula???????
उत्तर द्याहटवा