प्रत्येक सेंकदाला नवा विक्रम
नक्कीच शब्द संपतील वर्णन करण्यास तरीही हा बेटा थांबायचं नाव घेत नाहीय.
सचिन तेंडुलकर नव्हे तर सचिन विक्रमकर.
चालती बोलती दंतकथा बनलाय तो. खरच शब्दांची शक्ती संपलीय आता याच्या विक्रमांची नोंद ठेवुन. आता एकच सांगणं आहे याला,
बाबारे त्या देवाला तरी मोडता येतील एवढेच विक्रम कर.
CRiCKET
क्रिकेट..... फक्त एक खेळ नाही.... त्यापेक्षा काही वेगळंच नातं... शब्दातही व्यक्त न होणारं...
१२ ऑक्टोबर २०१०
०७ ऑक्टोबर २०१०
व्हेरी व्हेरी स्पेशल
तो २०-२० सोडाच वनडेसाठीही लायक खेळाडू नाही.
स्लिपमध्ये झेल सुटला,सोडणारा हमखास तोच असणार.
तो धावपट्टीवर असताना धावचित होण्याची शक्यता ११० टक्के ठरलेली.
कोणता संघ असा खेळाडू संघात ठेवून आपल्या पायावर धोंडा पाडून घेणार.
पण तरीही तो खेळतोय, कारण त्याला जे येते ते जगात दुसरे कोणीच करु शकत नाही. कदाचित त्याचा जन्मच त्या विशिष्ट कार्यासाठी झालाय. हो तोच तो VVS LUXMAN
वेरुगुप्पा वेंकटसाई लक्ष्मण अस भारतात विरळच असणारे लांबलचक नाव असणारा खेळाडू.
आपल्या मनगटी फटक्यांनी थोडा धीमाच खेळणारा लक्ष्मण जगातल्या इतर संघाविरुध्द तितकासा यशस्वी झालेला नाही. पण जगजेत्ता (कधीकाळचा) ऑस्ट्रेलियाविरुध्द खेळताना त्याच्या अंगात काय शिरते हे तोच जाणे ? २००० सालची कलकत्ता कसोटी असो किंवा कालची टेस्ट, ऑस्ट्रेलियाच्या ओठातलाच नव्हे तर पोटातला विजय खेचण्याचं काम फक्त तो आणि तोच करु शकतो. आणि म्हणुनच तर ओळखतात त्याला VERY VERY SPECIAL Luxmam नावाने.

३० सप्टेंबर २०१०
मेन इन ब्लीड ब्ल्यू
विश्वचषक ११ साठी भारतीय क्रिकेट संघ आता "मेन इन ब्ल्यू" मध्ये नाही तर "मेन इन ब्लीड ब्ल्यू" मध्ये दिसेल.
काल चंडीगड येथे खेळाडूंच्या पोषाखाचे प्रायोजक असलेल्या "नायके"ने Worldcup11 साठी नवी जर्सी सादर केली आहे.
या पोषाखाचे अनावरणही नेहमी सारखे पंचतारांकित हॉटेलमध्ये न होता, चंडीगडच्या खुल्या मैदानात झाले.
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, विरु, भज्जी,गौतम गंभिर, झहिर खान व प्रग्यान ओझा यांनी या जर्सीसह रॅम्प केले. आरामदेह असणाऱ्या या जर्सीसाठी निळ्या रंगाची ब्लीड ब्ल्यू ही नवी छटा वापरण्यात आली आहे.

याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)